आधुनिक भारतात जिथे विज्ञानाला स्वीकारून बऱ्याच नवनवीन गोष्टी घडत आहे, विकसित होत आहेत. तिथे प्रेमाला मात्र धर्माचं, जातीचं, वर्गाचं, वर्णाचं, आणि नको त्या त्या गोष्टीचं कुंपण घालून प्रेम करणाऱ्यांवर, त्यांच्या स्वातंत्र्यावर भलं मोठ बंधन इथल्या दहा तोंडी समाजव्यवस्थेने, धर्म, रूढी, परंपरेने लादलेले आहे. बऱ्याच साथीनी यातून स्वता:ला मुक्त केलेले आहे, काही संघर्ष करत आहेत, तर […]
तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग माझ्या मनात दररोज धूराळा खेळायचा. तिला बघितल्यावर माझ्या ह्रदयाचा ठोका न्यारीच ताल धरायचा. माझ्या मनातलं सारं तिला सांगण्याची माझी हिम्मत कधी झाली नाही माझ्या डोळ्यातून कळतही होतं तिला प्रेम माझ्या मनातलं पण तरीही ती कधी काही बोलली नाही. तीच्या ओठांतला हा अबोल नखरा मला रोजच छळायचा तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग माझ्या […]
१४ फेब्रुवारी, वेलेन्टाइन डे म्हणजे ‘प्रेमाचा दिवस’ असे म्हटले जाते. मित्रहो! आज आपण प्रेमा विषयी जाणून घेणार आहोत. प्रेम म्हणजे काय असत ? याच उत्तर एक नाही अनेक आहेत, कारण प्रेमाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी आहे. माझ्यासाठी प्रेम वेगळं असू शकत आणि तुमच्यासाठी प्रेम वेगळं असू शकत. माझ्यामते ज्या गोष्टी केल्याने मला आनंद, सकारात्मकता आणि […]
साल-सालो गावकुसाबाहेर चुलीतल्या फुफुटयासारखं जगणं असो की, मलबारहिल मधल्या उंच इमारतीतील ऐशो-आरामचं जिणं प्रेमाचं मोल मात्र एकच असावं परंतु कष्ट हे वेगवेगळे असतात. लहानपणापासून मरेपर्यंत आई वडिलांचं आपल्या बाळांवर, प्रियसी-प्रियकराचं आपल्या जोडीदारावर, मित्राचं आपल्या मैत्रीवर, शेतकऱ्याचं आपल्या शेतीवर, कार्यकर्त्यांचं आपल्या आंदोलनावर आणी सर्वांचं कुठेना कुठे कुणावर तरी प्रेम असत! मला असं वाटत की हे असायलाच […]
प्रेमाची परिभाषा आणि शब्दावली अनेक जण मांडतील, पण अडीच अक्षरांच्या या ‘प्रेमात’ अनेक रूप आणि नाती जोडली जातात हे अगदी खरंय बरं का..!! कुणाला वाटेल प्रेम म्हणलं की दुरावा, विरह, आठवणी, त्रास, त्रागा, घालमेल! पण या सगळ्या गोष्टी जरी प्रेमात येत असल्या तरी या विरहात, दुराव्यात तितकीच प्रांजळपणे नात्याची गुंफण अधिक घट्ट होत जाते, […]
प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हृदय,पण एकच श्वास..! असाच हा प्रेमाचा एक गोड प्रवास असतो. त्या प्रेमाच्या प्रवासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रेम म्हटलं की भांडण,शंका,राग या गोष्टी तर आल्याच,पण त्या गोष्टी म्हणजेच प्रेम. त्या व्यक्तीवर हक्क दाखवणे आणि मन मोकळे करून त्या व्यक्तीशी मनसोक्त बोलणे हे प्रेमामध्ये चालूच असते. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून […]
गोड गोड बोलुन भुलवनारा तो नाही आणि भुलनारी मीही नाही दोघेही जानतो वास्तव काय आहे… दोन शरीर ऐक प्राण म्हणनारा तो नाही आणि मीही नाही जानतो आम्ही दोघांचेही वेगवेगळे अस्तित्व आहे… आवडत त्याला माझ लाजन आणि मलाही त्याचा राकटपना पण नाहीला नाहीच समजण्याची समज त्याच्यातही आणि माझ्यातही आहे… मालकी हक्क गाजवणार डोक्यावर पदर घे म्हणणार […]
प्रेम या शब्दाचा उलगडा लहानपणापासूनचं होत गेला, घरच्यांपासून ते इतर नवनवीन माणसांकडून प्रेम हे भरभरून मिळत गेलं, अनेकांना प्रेम हे फक्त माणसांमध्ये दिसतं मला ते इतर अनेक घटकांमध्ये अधिक जाणवतं त्यामध्ये ही मला लहानपणापासून समुद्र खूप जवळचा वाटतो. कारण मुंबई मध्ये वाढल्यामुळे जास्त संबंध हा समुद्राशी आला. शाळा ही समुद्राच्या जवळ, कॉलेज ही समुद्राजवळ आणि […]
प्रेम एक मनाची अवस्था आहे, ती कोणत्याही प्रकारची कृती न्हवे! थोडक्यात काय तर प्रेम हे घडवून आणता येत नाही, मुळात ते घडतं. खरं तर कोणताही स्वार्थ मनात न ठेवता कोणावर तरी जीवापाड प्रेम करणं हा अनुभव प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच. तेव्हा खऱ्या अर्थाने प्रेम म्हणजे काय ते समजते. ही झाली माझ्या भाषेत प्रेमाची […]
दोन जीव एकत्र येणे नाही !तर दोन्ही मने एकत्र जुळणे . तो पहिलावहिला क्षण ज्यात पहिली भेट विथ कॉफी वाली डेट. एकमेकांच्या नावा पासून अगदी एकमेकांच्या पसंतीला एकमेकांची पसंत बनवणे हे असते प्रेम. कधी रुसवे-फुगवे असतात ह्या प्रेमात. तर कधी समाजाचा विरोध ही असतो ह्या प्रेमात. आज वर पाहत आलीये प्रियसी प्रियकराला वेगवेगळं होताना […]
की तुम आना इस अ-स्वतंत्रत जहां में हमारे स्वतंत्र इश्क़ की खुशबू लिए मैं देखूंगी तुम्हारी आंखों में पीड़ा दर्द अत्याचार के वह मंजर कुछ पल ठहरूंगी, और लगाऊंगी तुम्हें अपने गले हम एक दूसरे की बाहों में कैद हो कर देंगे एक दूसरे को आजाद। मैं सुनाऊंगा तुम्हें गीत उत्पीड़न के जो सुने होंगे […]
तुझ्या श्वासातला सुगंध देईल दरवळ संघर्षाची , तुझ्या ओठी येणारे शब्द होतील गाणी लोक युद्धाची , सोडून लाज… पावलावर पाऊल ठेवीत खडतर वाटेवरी , तुझ्या सोबतीने,मी लढेल स्वतःशी एकदा तरी… तुझे नजरेचे तीर करतील घायाळ माझ्या वासनेला.. कविता-गाणी आहेत रेंगाळत तुझ्या लांब केसांवर तू देशील समर कहानी माझ्या लेखणीला… संस्कृतीचं थडगं पेटवशील तुझ्यासाठी रचलेल्या सरणावरी […]
प्यार, मोहब्बत! मोहब्बत के बिना जिंदगी तो कुछ भी नही, जिंदगी का दूसरा नाम ही मोहब्बत हैं। हम सब आज कुछ भी कर रहे हैं, मोहब्बत के लिए ही कर रहे है। क्योंकि हम एक दूसरे से मोहब्बत कर रहे हैं। हर किसी को अपनी मोहब्बत का इज़हार करने के लिए February month का […]
प्रेम या शब्दातच जिव्हाळा, आपुलकी, शांतता, सन्मान,आणि आदर यांचा अर्थ दडलेला आहे. आज आपण अशा समाजात जगतोय जिथे प्रेम या भावनेला किंमत कमी आणि व्यवहार जास्त समजला जातो. प्रेम जे आपण आपल्या आई वडिलांवर करतो, संपूर्ण परिवारावर करतो, समाजावर करतो, देशावर करतो, आपल्या मित्र परिवारावर करतो, जे प्रेम आपण आपल्या प्रियसी व प्रियकरावर करतो. […]
प्रेम हे आयुष्याच्या वाटेवरचे वळण असते. त्यात काही जण यशस्वी होतात, तर काहींना अपयश येते. जे यशस्वी होतात ते विवाहबद्ध होतात. खरे तर प्रेमविवाह करणा-यांना समाजाकडून तुच्छ आणि हीन लेखले जाते. त्यामुळे ख-या प्रेमी युगुलांच्या वाट्याला शिव्याशाप येतात. आता काळ बदलला आहे. या बदलणा-या काळाचा वेध समाजाने घेणे गरजेचे आहे. कारण प्रेमविवाह करणा-यांची संख्या दिवसेंदिवस […]
इश्क़ की गलियों में आपका भी स्वागत है। पुराने मुसाफ़िर से पूछ, सफ़र लंबा, रास्तों में कांटे और पाँव में छालों की आफत है। बड़ी खुशी हुई तुम्हारा खत पढ़कर और मैं खुश हूं तुम्हारे सामाजिक क्रांति के साथ आंतरिक क्रांति में साथ देने के लिए अब तुम्हें साथी मिल गया है। वो केहते है […]
प्रेम, प्रेम म्हणजे असतं तरी काय? कोणीतरी चोरून मनात शिरणे, कोणालातरी चोरून सतत पाहणे, आणि समोरच्याला चाहूल लागताच बेदम घाबरणे! प्रेम म्हणजे असतं तरी काय? एखाद्याशी खूप-खूप बोलावसं वाटणे, एखाद्याचं खूप-खूप ऐकावसं वाटणे, पण समोर आल्यावर मात्र बोबडी वळणे! प्रेम म्हणजे असतं तरी काय? प्रत्येक वेळी एकाच व्यक्तीचा विचार करणे, नेहमी एकाच व्यक्तीच्या आठवणीत रमणे, […]
प्यार आखिर क्या होता है प्यार? क्या होती है इसकी परिभाषा? ऐसे ही न जाने कितने सवाल है जिन्हे हम ढूंढना तो चाहते हैं पर जवाब शायद ही मिल पाता है। प्यार, ये शब्द सुनते ही हमारे ज़ेहन में एक ही बात आती है कि ज़रूर ये किसी लड़के और लड़की के बीच के रिश्ते […]
१४ फेब्रुवारीला प्रेमाचा उत्सव साजरा करण्यात येतो. “व्हॅलेंटाईन डे” या दिवशी सर्व प्रेमी आपल्या प्रेमाची कबुली देत हा उत्सव साजरा करतात, हातामध्ये लाल गुलाब आणि हृदयात प्रेम डोळ्यात असंख्य अशा अपेक्षा आणि भावी आयुष्यातील सोबत उराशी बाळगून अनेकांना आपण या दिवशी पाहत असतो. अनेक प्रेमी या दिवशी एकमेकांना भेटतात आणि आयुष्यभर एकत्र येऊन सुखाने संसार करताना […]
प्रेमात पडल्यावर काही कळत नाही…… सगळे काही कळत नकळत घडतं…. कधी मन गूपचुप रडत, तर कधी हळूच हसतं ….. समजत नाही काही, सतत् आतुरता राही… कोणी वेडे म्हणते तर कोणी पागल…. पण हे सर्व चांगलच वाटत प्रेमात पडल्यावर… टोकत असतात सर्व जण… आणि चेष्टा करतात मित्रगण…. तसं बोलण्यातून तर प्रेमळ वाणी… रात्रंदिवस फ़क्त सायलेंट गाणी…. […]
कसं आहे आपली परंपरा , नीती नियम , लग्नसंस्था हे सारं आपल्याला सतत बंदिस्त कडी कोंड्यात आयुष्य जगायला भाग पाडते. पण आज मला बाईपणाची लाज थोडी बाजूला ठेऊन मला द्यायची आहे कबुली . नाही विसरले त्याला आजही केलं ज्याच्यावर प्रेम अगदी मनापासून. जे आजही इतक्या वर्षानंतर मनाच्या तळात असं घट्ट रुतून राहिलंय माझ्या. त्या क्षणांची […]