सर्वजण तिच्या ती असण्याचं कौतुक करतात ; काहींना तर ती म्हणजे कोण? तेच कळण्यास काही दिवस जातात. अहो! तीचं ती कधी आईच्या रूपात, कधी बायकोच्या रूपात, कधी बहीण तर कधी मुलीच्या रूपात असते. तिची वागणूक, त्याग , सौंदर्य , माता , गर्भ धारणा , लाजरी , नाजूक , सहन शील , भावनिक यावरून तीचं […]
आमच्या देश्याचा पोशिंदा शेतकरी, तोच बिचारा या देशात भुकेने मरी. जिवंतपणी त्याच्यासाठी काही नाही केले, मेल्यावर त्याला लाख रुपये दिले. असे माझ्या देशातील पुढारी नेते, पाच वर्षात जेवढं भेटेल तेवढं खाते. चपराशी व्हायला पात्रता बारावी पास, देशाचा मंत्री चालतो आठवी नापास. देशातील शेतकरी महागाईने मरत आहे, आमचे कृषीमंत्री क्रिकेटच पाहत आहे. जळतो देश माझा लोक […]
मला कल्पना आहे कि, मि तुझ्या सौंदर्याच्या व्याख्येत बसत नाही… कारण माझ्या जगण्याची दिशा मी कधीच बदलून टाकलीय… मला त्या सुंदर मुलींसारखा आकर्षक बांधा नाही, आणि त्यासाठी मि काळजीही घेत नाही, मला इतरांसारख तोलुन मापुन खाता येत नाही, आणि असणाऱ्या वजनावर लक्ष ही देता येत नाही… मान्य आहे राजा..! मला त्या सुंदर मुलींसारख […]
में हु आज की नारी, मुझमें बसी है दुनिया सारी, ना रही में पहले वाली बेचारी, बदलतें वक़्त के साथ, मुझमें आयी समझदारी, में हु आज की नारी…. लड़किया किसी बाग़ का खूबसूरत फूल नही है, जिसे कोई भी कभी भी तोड़ ले। लड़किया तो चिंगारी की तरह है, जिसे छूने से छेड़ने वाला […]
घरातल्या चौकटीत स्व:तचे उभे आयुष्य कुटुंबियांसाठी समर्पित करणाऱ्या स्त्रीला समाजात स्थान मिळवून देणारी सावित्रीमाई ही केवळ एका समाजसुधारकाची पत्नी म्हणून आपल्याला माहित आहे. समाजाच्या अनिष्ट रूढी,परंपरेच्या जोखंडातून समस्त स्त्रीजातीची मुक्ती करण्यासाठी उभे आयुष्य या सामाजिक युद्धासाठी देणाऱ्या सावित्रीचे विचार हे त्या काळात इतके पुढारलेले होते कि आज ही ऐकताच अंगावर शहारे येतात. सावित्री आई ने […]
हो, मी स्वतंत्र आहे..! हो माझा देश स्वतंत्र आहे! पण खरंच आपण स्वतंत्र आहोत का..? जरा विचार करा.. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. हे अगदी बरोबर आहे, परंतु आज कित्येक भागात समाजात स्त्रियांना-मुलींना स्वतंत्र पणे जगता येत नाही. स्वतंत्र पणे फिरता येत नाही. मन मोकळे पणाने ती कधी कुठेच व्यक्त होऊ शकत […]
मेरे विचार से यह वाक्य महिला को स्वावलंबी और आत्मनिर्भर बनाता है, क्योंकी महिला ने अगर यह स्वीकारा है तो सुझ बुझ कर ही यह किया होगा, मेरी उम्र 24 साल है. और अगर मै केवल मेरे अनुभव बताने लगी तो तजुर्बेदार लोग अपना नज़रिया भी रखने की कोशिश करेंगे. इसलिए चलिये मेरे अनुभव और आपके […]
स्त्री हा शब्द किती लहानसा असला तरी अखंड विश्वाच रहस्य लपलयं अहो यात. आता आपण म्हणू हे कस शक्य ? जरा विचार करून पाहिले ना तर नक्कीच उलगडेल. पण पुरुषत्चाचा अहंकार बाळगणाऱ्या पुरुषाला आणि स्त्रीत्व म्हणजे एक हिन अवहेलना, असे समजून स्वतःला दडपून घेणाऱ्या स्त्री जातीला ते हे कसे हो समजणार. अहो, […]
एक स्त्री म्हणून जगणं सोपं नाही. स्त्रिया अत्यंत जबाबदार असतात; पण म्हणून स्त्री म्हटलं की चूल आणि मूल इतकंच काय ते तिचं आयुष्य….? ती तिची सगळी कर्तव्य अगदी काटेकोर पद्धतीने बजावत असते. स्वतःच्या इच्छा आकांशा असूनही तिचं अस काहीच नसतं. ती फक्त इतरांन करिता तिचं आयुष्य जगत जाते. हे तुझं घर नाही, लग्न करून […]
जेष्ठ मराठी साहित्यीक आणि कवी व.पु काळे यांचे हे शब्द प्रत्येक स्त्रीच्या मनातील भावना असावी. स्त्री चे शरीर तिच्या साठी अमूल्य आहे. आपल्या शरीराला कोण पाहणार, कोण हात लावणार हे जो पर्यंत स्त्री स्वतः ठरवत नाही; तो पर्यंत कोणालाही अधिकार नाही स्त्री च्या शरीराला पाहण्याचे, स्त्री च्या शरीराला हात लावण्याचे. ‘तिच्यावर बलात्कार झाला’ असे आपण सहज […]
आज सकाळी भांडी घासता घासता लक्ष्मी बाई माझ्याशी बोलत होती. ती आज जरा जास्तच मोकळे पणाने बोलत होती. मनातील क्रोध भांड्यांवर काढत होती. भांडी अधिकच स्वच्छ निघत होती. लक्ष्मी बाई सांगत होती “बाई माझा नवरा काही मेला नाही! मीच घराबाहेर काढले त्याला, सरळ हाकलून लावले त्याला.रोज दारू पिऊन तमाशा करायचा, दारू प्यायचा आणि मारहाण करायचा, […]
पूर्वीपासून एक पद्धत आहे स्त्री ला किंवा मुलीला मासिक पाळी आली की तिने सर्वांपासून लांब एका जागेवर बसायचं. तिला शिवायच नाही, असे काही शब्द म्हणायचे. म्हणजेच तिला पाच दिवस स्पर्श करायचा नाही, तिची स्वतःची कामे तिनेच करायची, घरातल्या कोणत्याच गोष्टींना मुख्यतः देव घरात जायचे नाही. या सगळ्या पूर्वीच्या रूढी परंपरा आहेत, आता ही खेड्यापाड्यांमध्ये […]
रोजच्या दिनक्रमा प्रमाणे माझा आजचा दिवसही सरला, शिशिरातल्या संध्येच्या दाट छायेत गार वारा झोंबू लागला आणि रात्रीचा प्रहर सुरु झाला. आल्हाददायक, ऊबदार, आणि आपलासा वाटणारा प्रहर म्हणजे रात्र! मलातर रात्रीची वेळ ही कायम माझ्या हक्काची आणि आपुलकीची वाटते. आणि त्यातल्या त्यात माघातल्या महिन्यात सर्वांगाला बोचणाऱ्या थंडीत, बिछान्यातल्या उबदार दुलईतली रात्र कधीच संपू नये असं मला […]
बेटी ऐसी शक्ती है जो हर जख्म सह सकती है, रूढीवादी मानसिकता वालो पर एक चाटा होती है! बेटी कमजोर नही कामयाब होती है, कभी मासूम बच्ची जैसी हसती वो, कभी नटखट अंदाजो से दिल मै बसती है! अपने कर्तव्य खुब तरहा निभाती है, अपने बुद्धि,प्रतिभा को भी दर्शाती है, बेटी ऐसी शक्ती है जो तुफानो […]
गेली कित्येक वर्ष भारतामध्ये बलात्काराच्या केसेस या कमी होण्या ऐवजी अति प्रमाणात वाढताना दिसत आहे. तो बलात्कार पुरुषांच्या नजरेतून असो, किंवा स्त्रीला केलेल्या जबरदस्तीतुन. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या लैंगिक शोषणाला बळी पडत असतात. काही अल्पवयीन मुली तर कळत नकळत कोणत्याही मार्गाला जाण्यास भाग पडतात. म्हणजे कोणतेही कृत्य पुरुष लहान वयाच्या मुलींकडून करून घेत असतात. […]
लहान असताना टिव्ही चालू केला आणि कोणतीही वृत्तवाहिनी सुरू केली , तर बहुतेक दर एका महिन्याने बातमी असायची ती ‘बलात्कारा’ची! मग त्या वयात प्रश्न पडायचा की, हे बलात्कार म्हणजे नक्की काय ? तो मुलींवरचं कसा काय होतो ? कोण करतं ? का करतं ? रुग्णालयात न्यावं लागतं, एवढं होतं तरी काय ? लहानपणीच्या त्या गोड […]
तीन जानेवारीच्या दिनी, आम्ही सावित्रीच्या लेकी एकत्र येऊ, शिक्षणापुढे आकाश ठेंगणे, तिचेच गाणे आम्ही लेकी साऱ्या गाऊ, शोषितांची ढाल, आमची माऊली ती साऊ…. जरा आठवा साऊंचा इतिहास, खुप काय काय सहन कराव लागलं साऊंनां, पण त्यांनी संघर्षही तेवढाच केला . त्याकाळी मुलींना शिक्षण न्हवत फक्त मुलांनाच शिक्षण उपलब्ध होत, आणि अशा काळात साऊंनीं स्वता […]
मुलींना आजची सावित्री, रमाई माता, जिजाऊ, झाशीची राणी होण्याचे प्रयत्न करावे असं सार जग सांगते. पण मुलींना ह्या महान महिलांचे गुण आपल्या अंगी आत्मसात करतांना याच जगातील काही लोकांना चांगलं वाटत नाही. त्यांचे विचार या मुलींबद्दल फार क्रूर बनतात आणि मग ते कूट नीती चालू करतात. ह्या मुलींनी थोडं जरी ज्ञान इतरांना वाटण्याचा प्रयत्न केला तर तिला लगेचच लोकांचे […]
जीवनात जसं वाटतं तसं घडतच असं नाही पण. अनेकदा असं काहीतरी घडतं जे आपल्याला अनपेक्षित असतं आणि त्यामुळे मिळणारे क्षण हे एक कटू अनुभव म्हणून कायम आयुष्यात सोबत राहतात. काही अनुभव हे गोड आठवणी देतात, तर काही अनुभव हे तितक्याच वेदना. पण या वेदनातुन केव्हातरी बाहेर पडायच असतं आणि नव्या जीवनाचं स्वागत करायचं असतं. पण […]
2014 से भारत मे बीजेपी सरकार का राज चल रहा है। बीजेपी सरकार पूरी तरह से देश में लोकतंत्र की जगह राजतंत्र चला रही है। भारत देश को हिंदुराष्ट्र बनाने जा रही है। देश को हिंदू राष्ट्र मे परिवर्तन करने कीे कोशिश में बीजेपी ने भारत के कानून में कुल मिला के 104 अमेंडमेंट की […]