Vol. VIII Anna Bhau Sathe Jayanti 2021

 • “हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस …” – अण्णाभाऊ साठे
  1 ऑगस्ट साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती दिनानिमित्त आपण या वेळेस ‘ऐसा भारत बनाऍंगे” अनियतकालिक चा 8 वा विशेषांक अण्णाभाऊंच्या गुलामांमध्ये निर्माता घडविणाऱ्या झुंजार, क्रांतिकारी लेखणीची प्रेरणा घेऊन आम्ही युवक आपल्या लिखाणातून समाजाचे वास्तव्य मांडून अण्णांना अभिवादन करून प्रकाशित करीत आहोत.  अण्णाभाऊ साठे जयंती दिनानिमित्त लिहिण्यासाठी आम्हा युवकांना अण्णाभाऊंची लिखाणातून आणि सांस्कृतिक […]
 • साहित्यातील युगस्तंभ !!
  खुर्चीच्या लालची व्यापाऱ्यांनी वाटणी केली थोर नेत्यांची मराठा,महार,मांगात…. शिरवुनी जातीपातीचे भूत जनतेच्या अंगात…. घ्या वसा जरा अण्णाभाऊ साठेंचा …होता खरा मावळा माझ्या शिवबाराजाचा… नेली शाहिरीतून देशविदेशात भारताच्या शिवबाची विरता. असला जरी दलित .. साम्यवाद सोडून बनला भीमवादी नाही अपेक्षा केली खुर्ची ची ना मनात होती कोणती गादी. अण्णा माझा जरी अशिक्षित होता पण आग ओकणाऱ्या, […]
 • जग निर्माता…
  प्रिय, अण्णा… मी मानसी, अण्णा तुम्ही मला कदाचित नाही ओळखणार पन म्या तुम्हाला आणि लहू बाबा ना ओळखते.  मी बुलढाण्यात राहते आता ७ वी ल असते. पन सोडा, जाउद्या त्या विशाले, अण्णा मा सांगायची तुम्ही अन् लहू बाबा कड लय ताकत होती. तुम्ही लयं हुशार. तुम्ही आमच्या समाजासाठी लय मोठं काम केल. तात्यान त मला […]
 • शहर की आबो हवाओँ को नज़र लग गई है…
   कहते हैं कि शहर की आबो हवाओँ को नज़र लग गई है।  कभी महामारी, कभी उलटती चक्रवाती तूफान लग गई है। दोनो ने मिलकर उजाड़ दिए घर, जिंदगी एक सवाल सी लगती है। मोहरे किस-किस के बने यह तो एक शतरंज की चाल सी लगती हैं।  तोड़ कर बिखेर दिए जाते है, हमारे बनाए घर […]
 • परिवर्तनाला सुरुवात झालीय….
  आज माझ्या एका कवी मित्राला मुद्दाम भेटायला गेलो.  समाजाला पडलेल्या किड्यांना ठेचून मारणाऱ्या कित्येक कविता प्राण कंठात आणून वाचताना ऐकलंय मी त्याला कधीकाळी. त्याला इतक्या दिवसांनी भेटून आज फारच बरं वाटलं. खरं तर गर्वाने छाती भरूनच आली होती म्हणा ना!            गेले कितीतरी महिने त्याने आजच्या या दिवसासाठी त्याच्या एका पुस्तकांचं प्रकाशन थांबवून ठेवलं होतं. वाटलं […]
 • शीघ्रपतन – एक सार्वजनिक कामुक कथा।
  राजा हमेशा संवाद में कहता था, वो भिकारी था।  लेकिन जब भी जनता अपनी गरीबी की बात करती तब वह क्षणिक भिकारी बन जाता। गरीब जनता राजा की मार्मिक फकीरी सुन के भावुक हो जाती और अपने दीन- दुखी जीवन पर खुश होने लगती।  लेकिन महंगाई के बढ़ते सवाल जब ज़्यादा उठने लगे और महामारी […]
 • “परिवर्तनाची लाट”
  लाल झालेला ज्वालामुखीत कोणी टाकेल का रे हात ? काळोख झालेला या नगरीत कोणी लावेल का रे वात ?, जातीपातीच्या या खेळात किती झाले उध्वस्त संसार-संसार या खेळाचा करण्या नायनाट येईल का रे परिवर्तनाची लाट ? || १|| आपल्याच तलवारीने कर्मठ षंढाणी कापिले आपलेच हात तरीही नाही जाग आली लेका तुला, परत आणलीस मध्ये जात […]
 • जगण्याचं तुफान बळ देणारा लोकशाहीर..!
  “कोऱ्या कागदांच्या हाका कानावर पडतात नि संवेदनशील माणसं लिहिती होतात..” ही गोष्ट अनेक लेखक आणि साहित्यिकांच्या बाबतीत मला नेहमीच जाणवते. आपल्याला थोर लेखक, साहित्यिकांची ओळख त्यांच्या साहित्य वाचनातून होत असते. प्रत्येक लेखकांची, साहित्यिकांची लेखनशैली वेगळी, त्याची धाटणी वेगळी, विषयाचा गाभा ही वेगळा आणि त्यांचे विचार, मतं ही वेगळी! एखाद्या लेखकाचे विचार आपल्या विचारी मनाला पटले […]
 • अब भी वक्त बाकी है…
  हम तो है सरकार के पीछे, सरकार है बोलो किसके पीछे? सरकारी दफ्तर खुलते है, हम जाकर रोज मिलते है, काम हमारे कितने होते है, इसकी गिनती हम किसे बताते है।  यह सवाल चलते रहे, सरकारे मात्र कितनी भी बदलती रहे, हम पूछे तो किसे पूछे, हम बोले तो किसे बोले, हम तो है आदत […]
 • मानव मुक्तीचा शिलेदार ‘अण्णाभाऊ साठे!!’
  अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते. शोषणमुक्ती हा अण्णाभाऊ साठे यांचा ध्यास होता. कष्टकरी,दलित,शोषित,पीडित यांचे शोषण संपवण्यासाठी आयुष्यभर ते लढत राहिले.जसे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाड्मयाची त्यांच्या काळात उपेक्षा झाली, तसेच अण्णाभाऊ साठे यांचीही उपेक्षा झाली. अण्णाभाऊ साठे सामाजिक बांधिलकी मानणारे समाजपरिवर्तनाचे शस्त्र हाती घेऊन लेखन  करणारे साहित्यिक होते. वाचनीयता हे तर त्यांच्या साहित्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य […]
 • अण्णाभाऊ आज असते तर…!
  माझी मैना गावाकडे राहिली…! ही लावणी ऐकली की नाव आठवत ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच. क्रांतीची ठिणगी पेटवून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या  या थोर अण्णाभाऊ साठे यांची आज 101 वी जयंती आहे. महाराष्ट्राचे लाडके अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे तुकाराम भाऊराव साठे हे क्रांतिकारक, कथाकार, समाजसुधारक, कादंबरीकार, नाटककार, कवी, प्रयोगशील कलावंत आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वपूर्ण लढा […]
 • पुन्हा विचार करावा लागेल………….
  “पुन्हा विचार करावा लागेल. असे मी का आणि कशासाठी बोलत आहे. असाप्रश्न आपल्याला पडला असेल. याचे सविस्तर स्पष्टीकरण देत आहे. गेल्या अनेकदिवसांपासुन देशातील परिस्थिती पाहता, निरिक्षण करता अनेक प्रश्न निर्माण झालेआहेत. प्रश्नांची उकल करताना काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. तर म्हटलआपल्या सोबत शेअर कराव्यात. देशावर-राज्यांवर अनेक संकटे आली, मात्र तरीदेशातील-राज्यातील लोक तसेच खंबीरपणे उभे आहेत. […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *