Vol. VII Maharashtra Day, Kamagar Din

 • गोड उसाची कडू कहाणी…
  अरे संसार संसार… जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके   तवा मिळते भाकर….       रामण्णा आणि गिरजा बीड जिल्ह्यातील मजूर कुटुंब घरची शेतीवाडी नाहीच दिवसभर उन्हाचे चटके सोसत मिळेल तिथ कामाला जायच तेव्हा कुठ रात्री चूल पेटायची. यंदा मोठ्या पोरीच लगीन करायच म्हणून पैशाची जुळवाजुळव चालेली. रामण्णा ने कारखान्या कडून लाखभर रुपये उचल म्हणून घेतली अन यंदाचा […]
 • मैं, समुद्रा
  मैं, समुद्रा दुनिया में भारत देश के, महाराष्ट्र राज्य के, सबसे बड़े शहर मुंबई में रहने वाला 19 साल का विद्यार्थी.. हम शायद आज जो बात कर रहे है वो जटिल हो। पर दुनिया, उसके साथ आने वाली अनेको नीतियां और सत्ताऐ समझने के प्रयास में कुछ बातें इस वक्त साँझा करना बड़ा जरूरी है। […]
 • कामगार की गुलाम
  १ मे ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ हा जगभरातील कामगारांच्या हक्काचा दिन विशेष आहे. प्रत्येक वर्षी या दिवशी जगभरातील अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. तसेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. म्हणून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो.  भारतात औद्योगिक क्रांती झाली. त्यानंतर कामगारांना रोजगार प्राप्त होऊ लागला. परंतु त्याच बरोबर […]
 • गोष्ट एका कामगाराची!
  “पोटापुरता पैसा पाहिजे नको पिकाया पोळी  देणार्‍याचे हात हजारो  दुबळी माझी झोळी एक वितीच्या वितेस पुरते  तळ हाताची थाळी देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..”  ही कविता आहे एका कामगाराची! आपल्या मराठी साहित्यात अनेक थोर कवी होऊन गेलेत आणि त्यापैकीच कामगारांचे कवी ज्यांना म्हणलं जातं ते म्हणजे नारायण सुर्वे! अगदी आजही मजूर-कामगारांची भाषा बुलंद आहे आणि ती त्यांच्या कवितांच्या बाबतीत सतत आपल्याला […]
 • शहर निर्माता और हम
  यूं तो हम सभी बड़े बड़े शहरों में रहते हैं, और शहरों को पहचान होती है वहां की स्वास्थ्य, परिवहन, उद्योग, कारखाने, नौकरी की अपार संभावनाएं, जल आपूर्ति ऐसे ही ना जाने कितने संसाधन से जो यहां उपलब्ध होती हैं.। उसी शहर के किसी कोने में होता है कोई ऐसा कस्बा, या एक बस्ती जोकि […]
 • हात आकाशी घालितो| नि डोंगर डोहिवर बांधितो…||
  आजार-संडास घेऊन, नदी-नाले करी मुजरा, श्रीमंतांच वेस्टेज, त्यात गरिबांचाही कचरा, दोन घास मिळविण्या, कचऱ्यावर या नजरा, बेशरम होऊन…घाण देशाची काढितो… …हात आकाशी घालितो नि डोंगर डोहिवर बांधितो…|| सागरास फाडून, मछला-बोट-नाव पळवून, मासळी आणली, त्यानं जीवावर खेळून, नांगरणी ही केली, त्यानं धरती ही भेदून, मौल्यवान केली धरणी, सोनं यात पिकवून, वादळ रोखून…वैरण देशाला पुरवितो…  हात आकाशी […]
 • खरे कोरोना योद्धे सफाई कामगार..!!
  आज आपण सर्वजण कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून काळजी घेत असतो. पण सफाई कामगारांचे काय? ते बिचारे उन्हातानात कुठे कुठे कचरा वेचण्यासाठी,साफ करण्यासाठी भटकत असतात. तेही आपल्या जीवाची काळजी न घेता स्वतः तो घाणीतला कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावत असतात. कोरोना च्या काळात डॉक्टर, नर्स हे देव आहेतच. पण सफाई कामगार सुद्धा यामध्ये मोडतात, असे […]
 • गिरणी कामगारांचा लढवय्या नेता : कॉम्रेड. दत्ता इस्वलकर !
         मुंबईतील मॉडर्न मिलमध्ये दत्ता इस्वलकर यांचे वडिल जॉबर होते. १९७० साली वयाच्या २३ व्या वर्षी दत्ता इस्वलकर हे मॉडर्न मिलमध्ये नोकरीस लागले. राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतील अनेक संस्था संघटनांशी निकटचा संबंध असलेले दत्ता इस्वलकर यांनी १९८७नंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यास प्राधान्य दिले होते. रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे ते उपाध्यक्ष […]
 • शहर निर्माते…श्रमिक कामगार !
                   शहरांना स्वच्छ करणारे कोण ? शहरांची निगा राखणारे कोण? शहरांचे निर्माणकर्ते कोण?  “पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे” साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे हे वाक्य आजच्या परिस्थितीची वास्तविकता दर्शवते. आज जगभरात आपण पाहत असलेली शहरांची, गावांची, खेड्या-पाड्यांची सुंदरता ही आपल्यातल्या प्रत्येक कामगारांची कला आहे, त्यांचे कष्ट आहे. […]
 • लाल सूर्याचा वंश !
  बुद्ध पौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी contractor च्या म्हणण्यानुसार तांबेने कामावर हजेरी लावली. आपण सरकारी नोकर नसलो तरीही प्रचंड इमारतींचं हे वैभवशाली शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्यासारख्या झोपडपट्टीतल्या घाणीत राहणाऱ्या कित्येकांनी तोलून धरलीय याची त्याला जाणीव होती. तो कामावर पोहोचला तेव्हा दोघातिघांनी त्याच्याशी संवाद टाळत त्याच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरवलं तर काहींनी कसल्याही प्रकारे त्याच्यापासून अंतर ठेवण्याचा […]
 • कामगार आणि कायदे
              पूर्वीच्या काळी भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक,भांडवलदार वर्ग, दुर्बल असंघटित कामगारांना वाटेल तसे राबवीत होते. कामगार संघटना सुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले होते. शोषित, कष्टकरी कामगार वर्ग गुलामीचे जीवन जगत होते. कामगारांना फक्त जनावरासारखे राबवून त्यांचे शोषण केले जात होते. कामगारांना कामाचा वेग वाढवावा लागत असे, थोडं जरी थांबलं तर […]
 • मजदूर हैं मजबूर ??
  खुद से पहले सोचता वो अपने परिवार के लिए। 10-12 घंटे काम करता वो अपने घर के अमन और मुस्कान के लिए । वो अपना घर छोड़ देता हैं कमाने केE लिए।  वो मजदूर ही होता है जमाने के लिए । जिस दिन मनाते है सब छुट्टी उसके नाम पर, उस दिन भी तैयार होता […]
 • लॉकडाउन पेट पर…
  जो ऊंची ऊंची बिल्डिंग देखते हो ना, उसमें हर मजदूर का पसीना है साहब, जो अलग अलग वरायटी के कपड़े सिलकर फिर ब्रांडेड बनते है ना, उसमें इन्ही की कारिगिरी होती है साहब, ये पत्थर को नया आकार देकर उसे संजोने का काम करते है, जैसे कोई बिखरी हुई चीज पल में निखर जाए वैसे […]