Vol. III Constitution Day 2020

 • येभी किसी कड़वे सच से कम नही…
  येभी किसी कड़वे सच से कम नही, नेताओ को भूख कुछ कम नही,   जनता के खुशियों का खून अभी बस नही, अवाम है वहम में ज़िंदा क्या ये कम नही,   चैन से खा पी न सके और खुल के जिये नही, ये आज़ादी क्या किसी गुलामी से कम नहीं?   ~ शाकिर हूसेन
 • ये मेरे दोस्तों…
  हा है वो दस्तावेज दुनिया के विपरीत जो हमें हमारी सिद्धता मांगती है, न होने देंगे हम कभी हमारे मुल्क का बटवारा जो वो चाहते है।   कोई कह रहा होगा इसे मजहब की लड़ाई, कोई देता भी होगा गवाई, बस तू इसे वो मत समझना, जो वो समझाना चाहते है।   ये मेरे दोस्तों […]
 • आज की Definition Of  देशभक्ति ???
  वैसे तो हम सभी बचपन से स्कूल के दिनों से ही देशभक्ति के बारे मे सुनते आए है। हमारे अंदर भी यह देशभक्ति १५ अगस्त स्वतंत्र दिन और २६ जनवरी गणतंत्र दिन पर ही उत्पन्न होती है। पर बाकी के दिन हमारा और देश का कुछ संबंध नहीं होता। हमें देश के प्रति या एक […]
 • लोकशाहीतील मतदानशाही…
  आपल्या भारत देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी ठरली आहे, हे आपण सर्वजण बघत आहोत. आणि याची दखल अगदी सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. या मध्ये खारीचा वाटा भारत निवडणूक आयोगाचा असून देशातील लोकांनी दिलेली साथ आणि विश्वासाच्या जोरावर ही मतदानशाही टिकून राहिली आहे. त्यामुळे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बहाल करून देशाला बलाढ्य बनवण्याचा संकल्प सुरू झाला. […]
 • लॉकडाउन और  बेरोजगारी
  लॉकडाउन से पहले :–  लोगों का शहर में रोजगार के लिए आना जाना लगा रहता था। गरीब हो या अमीर हो लोग घर में बैठते नहीं थे। छोटे से छोटे बड़े से बड़े लोग रोज काम करते। दिन रात बस, ट्रेन, रिक्शा,दुकान,होटल, अस्पताल,स्कूल,कॉलेज सब कुछ चालू रहता था। लोग खुली साँस ले रहे थे । […]
 • मी आहे आजची स्री…
  मी आहे आजची स्री, बाबांची लाडकी जराशी बोलकी।   तशी तर मी आहे भारतमाता, पण खात आहे शब्दांच्या  लाथा।   श्वास मोकळा मलाही आवडतो, काही वेळेस तोच मनात भिती दडवतो।   नको मला भावाची  जागा, मुलगी म्हणुनी जरा माझ्याकडे बघा।   दुनियादारीत थोडीशी कच्ची आहे मी, तरी सुध्धा आई बाबांची बच्ची आहे मी।   मोठ्यांचा ओरडा, […]
 • “कुदरत भेद बनाती है भेदभाव नही, समाज कुदरत के बनाए भेद के आधार पर भेदभाव करने लगता है.”
  “भेदभाव यह शब्द हम कई बार सुनते है और कई बार दोहराते भी है, यह शब्द हम सभी के निजी जीवन से जुड़ा है यह हम सभी को पता है। पर फिर भी हम इस जुड़ाव को अनदेखा करने की कोशिश करते आये है। क्या कहना चाह रही हु कुछ समझ आये तो बताना ज़रूर! […]
 • लोकशाही कडून हुकूमशाहीकडे वाटचाल…
  भारतात घटनात्मक लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे तुम्ही तुमचे मत मांडा त्याचे विश्लेषण करा तसेच इतरांचे मत देखील विचारात घेऊन त्याचे विश्लेषण करा. प्रत्येकाला व्यक्ति स्वातंत्र्य आहे. आपण आपला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार बजावतो त्याप्रमाणे इतरांना देखील संधी प्रदान करावी. न्यायालयात सुद्धा द्विपक्षीय युक्तिवाद ऐकले जातात, थोडक्यात प्रत्येकाला स्वतःची बाजू मांडण्याचे तसेच मत मांडण्याचा अधिकार आहे. संसदीय […]
 • धर्माची अराजकता….  
  “धर्माविणा तरणोपाय नाही”, तर दुसरीकडे ”धर्म म्हणजे अफूची गोळी आहे”.  भारताला  धर्म, धार्मिक श्रद्धा आणि प्रथा या विविधतेने ओळखले जाते. भारतातील धर्मनिरपेक्षतेचा अर्थ म्हणजे राष्ट्र हे निधर्मी आहे तसेच राष्ट्रासाठी  सर्व धर्म समान आहे. १९७६ सालच्या ४२ व्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. “ईश्वरी इच्छा” हाच कायदा या सिध्दांताच्या आधारे, धर्मशास्त्र सांगणा-या पवित्र ग्रंथाच्या […]
 • हुकूमशाही …….
  निरंकुश व्यवस्था मांडनारी , हुकूमातील हुक़ूमशाही सत्ते सारखा माज़ करणारी, निर्दोशांना गलिच्छ  राजकारणात बळी पाडणारी, बुरसटलेल्या विचारधारेला प्रत्यक्षात उतरवणारी , अशी ही हुक़ूमशाही !!!   भंग करी…. समानतेच्या मूल्याला, पण… जातिय व्यवस्थेला , वर्ण , प्रांत भाषेला , यौनीक शोषणतेला प्रोत्साहन करी , स्त्री-पुरूष-इतर लिंगभावाची  हत्या करी, स्वतंत्रता-बंधुता व लोकशाही चा घात करी , अशी […]
 • हम भारत बनानेवाले युवा !!!!!  
  “संविधान में हमारे सपनों का भारत बसता है।“-यह वाक्य मेरा नहीं है। भारत को समता, स्वातंत्र्यता, न्याय तथा बंधुता के आधार पर निर्माण करने की नींव रखने वाले, भारत का आईन बनाने वाले, भारत को आधुनिक बनाने वाले, आधुनिक भारत के महानतम शख्सियत बाबासाहब भिमराम रामजी आंबेडकर जी का वाक्य था, जो कि पूरी जिंदगी […]
 • तुम्ही धर्मनिरपेक्षित झालात का ???
  काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे उघडी करण्याकरिता एक वक्तव्य केले आणि म्हणाले, ‘तुम्ही धर्मनिरपेक्षित (SECULAR) झालात का?‘ सुरुवातीला असे ऐकून हसू आले आणि मनाला वाटलं, ‘अरे हा माणूस स्वतःला अजून सेक्युलर समजतच नाही का? आणि नसेल समजत तर ठिक आहे. पण मग हा ह्या पदावर काय करत […]
 • इज्जत…  
  खरचं इज्जत, अब्रू ही योनीशी जोडली आहे का ? नाही आणि कधीच नसेल, इज्जत हा शब्द लोकांनीच आपल्या शरीराला दिलेला आहे. विशेष करूण महिलांना देणगी म्हणून जन्मल्यापासून मिळाला आहे. असंच म्हणावं लागेल ! वयात आल्यानंतर खरा संघर्ष सुरू होतो. इज्जत हा शब्द तेव्हा आपल्या मनाशी, शरीराशी, एखाद्या फेविकॉल सारखा चिटकवला जातो. खेळण्यापासून ते अगदी झोपण्यापर्यंत […]
 • धर्म समजून घेताना….. 
  मी मयुरी, गेल्या  २१ वर्षात मी स्वतः ला व इतरांना मी हिंदू धर्माची आहे, असं कधी अभिमानाने सांगावं असं कधी वाटलंच नाही. कारण “धर्म” हा शब्द ऐकताच माझ्या समोर विषमतेचे, अन्यायाचे आणि वर्चस्वाचे दृश्य  येते. मुळात म्हणजे धर्म हा फक्त लोकांनी आपल्या सोई साठी व ठराविक सत्तेसाठी रुजू केला आहे .  आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात […]
 • प्रिय संविधान,
  कशी आहेस तू?  माहित आहे मला तू रागावली  असणार, तुझ्या जन्माचं सार्थक होणं गरजेचं आहे, पण तें इथे भारतात कुठे शक्य होतंय. मला आठवतंय तुझा जन्म २६ नोव्हेंबर १९४९ रोजी, २ वर्ष ११ महिने १८ दिवस नंतर झाला.  यासाठी भारतातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारखे महामानव , आणि इतर काही कळकळीचे नेते यांच्या अथक […]
 • मी दिसेन तुला बंधुतेचे बीज पेरताना…
  जातीची दाहकता लक्षात कधी आलीच नव्हती. पण धक्का तेव्हा बसला, जेव्हा तु ‘नाही’ म्हणालास ! इतकी वर्षे प्रेम करणारा माझ्यावर तु; जेव्हा घरच्यांपुढे हतबल झालास तेव्हा माझ्या लक्षात आले  कि, जात किती महत्वाची असते. तुझं माझ्यावर जरी प्रेम असलं, तरीही समाजव्यवस्थेला सांभाळण्याचा तुझा तु करत असलेला आटापिटा माझ्या नजरेआड झाला नाही. मला तुझं माझ्यावर असलेलं […]
 • ये आजादी झूठी है, देश की जनता भुकी है… 
  १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र  झाला. भारतात आनंदाच्या प्रवाहात सगळे वाहत असताना दुसऱ्या बाजूला एक मत प्रवाह  तयार होत होता. तो मत प्रवाह  म्हणजे “ये आजादी झुटी है, देश की जनता भुकी है! अस मत व्यक्त करणारा. स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई मधील चिराग नगर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे […]
 • Dharm – Dharm Shahi 
  ~”Desh Mera rangeela” yah line to aap sabhi ne suni hi hogi. kyunki hamare desh mein Hindu, Muslim, Sikh, Christian Etc. bahut Sare dharm (majhab) Ke log rahte hain . Aaj 21st century me hamare desh me Democracy hai . Agar abhi koi neta dharm ko lekar rajya karen to vo bilkul galat hoga. 17th […]
 • भारत की भारतीयता कायम रहे…
  भारत एक धर्मनिरपेक्षता पर आधारित देश है, स्वतंत्र भारत की यही पहचान है। भारत का इतिहास सब लोगो ने पढ़ने की कोशिश की है, और इतिहास के अपने मंसूबे सही साबित करने के लिए कई लोगो ने तोड मोड कर बदलकर पेश करने की भी कोशिष की। हर कोई अपने नजरिये से भारत के इतिहास […]
 • मनुष्य हुँ…?
  में चल रहा हू रास्ता जो जात धर्म से हुवा मे सांस लेना चाहु पर इसमे ऊंच नीच की हवा जो दिख रहा समाज हे मे लिख रहा वो दृश्य हुं चार लोगों की भीड मे में  ढुंढता मनुष्य हुँ में ढूंढता मनुष्य हुँ…   हरियाली जो हे छुप रही सृष्टी जो  बेहाल हे जानवर […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *