blog

 • १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सदिच्छा!
  जिंदाबाद साथी! या महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आपण ‘ऐसा भारत बनाएंगे’ चा विशेषांक अंक १२ वा फक्त मराठी भाषेत ‘असा भारत घडवूया’ या नावाने प्रकाशित करीत आहोत. या विशेषांक मध्ये युवती युवकांनी लेख कवितांच्या माध्यमांतून महाराष्ट्रातील संत परंपरा, कामगार, सरकारी शाळांची स्तिथी, एस.टी कर्मचाऱ्यांची […]
 • आजचं प्रबोधन
  महाराष्ट्रात तुकाराम जन्माला आले, लोकहितवादी जन्माला आले, जोतिबा-सावित्रीबाई आणि ह्यांसारखे अनेक सुधारक ह्या महाराष्ट्रात होऊन गेले. ह्या सर्व व्यक्तींच्या योगदानामुळेच महाराष्ट्रात प्रबोधनाची उज्ज्वल परंपरा सुरू झाली. ती पुढे आगरकर, महर्षी कर्वे ते अगदी प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत अखंड सुरू राहिली. ह्यानंतर नरेंद्र दाभोलकरांसारख्या विज्ञाननिष्ठ विचारांच्या व्यक्तींमुळे […]
 • “एस. टी कर्मचारी काय म्हणतोय ?”
  संप….. संप….. संप….. अरे संप संप काय म्हणताय हा तर आमचा दुखवटा हाय अजून किती संप किती? आंदोलन करू. माझे सहकारी लागले आत्महत्या करू. 50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. याची कल्पना आहे का कुणाला. 50 पेक्षा जास्त कुटुंब पोरके झाले. दुसऱ्याच्या हाती एसटी कर्मचाऱ्यांचे […]
 • महाराष्ट्राने जपलेला मानवतेचा सांस्कृतिक वारसा: महाराष्ट्रातील मुद्रणकलेची सोनेरी वाटचाल….
  १ मे २०२२: महाराष्ट्र दिन विशेष… “बहु असोत सुंदर संपन्न कीं महा.. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..” या ओळींप्रमाणेच वैभवशाली वाटचाल असलेला आपला महाराष्ट्र..! याच महाराष्ट्राच्या मराठी मातीत निसर्गसौंदर्य जपलेली, भौगोलिकतेबरोबरच ऐतिहासिक वारसा दाखवणारी,आध्यात्मिक्तेबरोबरच सांस्कृतिक जडणघडण जपणारी आणि अनेक प्रांतांना एकत्र, भक्कमपणे एका धाग्यात […]
 • संत नाम
  संत नाम घ्यावे गोड हरी गुन गान, संतवासाने पवित्र ही महाराष्ट्र भूमी वाढवी शान….  घेऊनी ध्यास मनी संतांचा होईल जीवनाचा  उद्धार, मज कळाले संत ऐकोणी होई ज्ञानाचा प्रसार। संत जसा निळाक्षार समुद्र, ज्यात वेदना प्रेम जिव्हाळ्याचा  सार, संत मुखी गोड अभंग ज्यात साठले ज्ञान अथांग। […]